मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख,लोणी गवळी परिसरात २८ जून रोजी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने शेलगाव देशमुख येथील नदी नाल्यांना पूर आला आलेल्या पुराने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले २८ जून रोजी तहसीलदार निलेश मडके यांनी गोहोगाव येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी बुलडाणा जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र पळसकर, मेहकर पंचायत समितीचे माजी सभापती निंबाजी पांडव, भाजपाचे नेते अर्जुनराव वानखेडे सह शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments