Type Here to Get Search Results !

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच पदी दिलीप आखरे,ज्येष्ठ नागरिक संतोष म्हस्के यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व माजी सैनिक तातेराव गरड, माजी उपसरपंच विलास कड्डक, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजू ताकतोडे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माॅसाहेब व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील संतोष सोनुने, ज्येष्ठ नागरिक दिलीप डोळस, अशोक खराबे,काशिनाथ भातकोडे, ज्ञानेश्वर सर्जेराव, पत्रकार सिद्धोधन सदार, उत्तम आखरे, मोहन बुळे, राम भातकोडे ,सागर आखरे,माधव लोढे,अजय गरड, वैजनाथ गायकवाड,शरद वानखेडे,योगेश मिस्कीन,राम खराबे,उमेश जाधव, गजानन गावंडे,गोलु नवले,सौरभ ढगे, दिपक डोळस,दत्ता राऊत ,उमेश डोळस, अनिकेत बुळे, दिपक अंभोरे, शुभम बुळे ,राजु पोफळे, यश ताकतोडे,कृष्णा आखरे, योगेश बुळे, शंकर चव्हान, गणेश आवगळे, राम ताकतोडे, गणेश चगदळे,छत्रपती शिवाजी महाराज गृप, छत्रपती संभाजी महाराज गृपचे सदस्य शिवभक्त उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments