मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर विधानसभा अध्यक्षपदी परमानंद अवसरमोल तर उपाध्यक्ष पदी संदिप मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
मेहकर येथील प्रबोधन शिबिरात बहुजन समाज पार्टीचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष दिलीप सरकटे यांनी परमानंद अवसरमोल यांचे कार्य सामाजिक जाणीव असलेल्या निवडक कार्यकर्त्यां पैकी एक स्पष्ट वक्ता आणि उत्तम संघटक म्हणून ते परिचित आहेत.
उपाध्यक्ष पदी निवड झालेले संदिप मोरे यांनी कामगारांच्या समस्या घेऊन संघर्षशिल व्यक्तीमत्त्व असुन पदाला ते न्याय देतील दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल मेहकर तालुक्यातून अभिनंदनचा वर्ष होत आहे.

Post a Comment
0 Comments