मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथे १४ मार्च रोजी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अध्यक्षतेखाली "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते पात्र लाभार्त्यांना विविध योजनेचे लाभ प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.यावेळी तहसीलदार निलेश मडके,उबाठा शिवसेना तालुका प्रमुख निंबाजी पांडव,सरपंच राजकुमार पाखरे, नायब तहसीलदार नितीन बोरकर, विवेक नालट, मंडळ अधिकारी माधव गायकवाड,नंदकिशोर गाकवाड, मेहकर तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष माजी सरपंच गजानन चनेवार, पत्रकार संतोष अवसरमोल आदी प्रमुख मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments