Type Here to Get Search Results !

कनका येथे संत सेवालाल महाराज जयंती निमित्त अभिवादन व पत्रकार बांधवांचा सत्कार


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

मेहकर तालुक्यातील कनका बु.येथे 15 फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे व तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व तसेच पत्रकार रतन राठोड यांच्या वतीने पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी पत्रकार विष्णु आखरे पाटील, संतोष राऊत सह पत्रकार बांधव व समाज बांधव महिला उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments