Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने किशोर गारोळे नगराध्यक्ष - सागर पाटील

 


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

नगरपरिषेच्या निकालामध्ये मेहकर नगरपरिषदेवर किशोर गारोळे हे नगराध्यक्ष म्हणून दणदणीत विजय मिळवून विराजमान झाले आहेत. यात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे नेते माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांच्या सूचनेवरून मेहकर तालुकाध्यक्ष सागर पाटील व शहराध्यक्ष ॲड.विजय मोरे यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या उपस्थितीत किशोर गारोळे यांना महाविकास आघाडी मधून पहिला पाठिंबा दर्शवणला होता. किशोर गारोळे नगराध्यक्ष होण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सागर पाटील (माजी सभापती) यांच्या सह शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोलाचे योगदान आहे.

Post a Comment

0 Comments