मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
शेलगाव देशमुख येथील दत्ता गोरे, सिद्धार्थ खराट, आकाश गावंडे, गणेश लांडे, गणेश बोबडे, संदिप शिंगणे, नितिन गोरे भागवत गोरे,गोपाल कष्टे यांच्यासह असंख्य तरुणांची फौज युवा कार्यकर्ते मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात,प्रा आशिष रहाटे, किशोर गारोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.आणि हाती मशाल घेऊन पुढील कामाला लागले आहेत, या वेळी आमदार सिद्धार्थ खरात, वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख मुलुख मैदानी तोफ निलेश धुमाळ,पक्ष नेते मनोज कपोते यांनी सर्व कार्यकर्त्यांना भगवा रुमाल टाकून सर्वांचे स्वागत केले यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रा आशिष रहाटे, तालुका प्रमुख निंबाजी पांडव, मेहकर शहर अध्यक्ष किशोर गारोळे, किसान सेना अध्यक्ष नारायण बळी,सर्कल प्रमुख अमोल बोरे, दत्ता घनवट,प्रा सतिश ताजने, योगेश कंकाळ, भागवत बोरकर,उद्योजक संदीप गारोळे,ॲड संदीप गवई, संतोष मेटागळे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments