Type Here to Get Search Results !

आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा


मेहकर , लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

भारतीय राज्यघटनेच्या (संविधान) वर्धापनदिनानिमित्त मेहकर लोणार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालय मेहकर येथे संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान प्रस्ताविकेचे पूजन करण्यात करून मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात 


या वेळी आमदार सिद्धार्थ खरात ,उपजिल्हा प्रमुख प्रा आशिष रहाटे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश डोंगरे,तालुका प्रमुख निंबाजी पांडव, मेहकर शहर अध्यक्ष किशोर गारोळे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश डोंगरे,सर्कल प्रमुख अमोल बोरे, दत्ता घनवट, प्रा सतिश ताजने, योगेश कंकाळ, सरपंच गजानन जाधव,उपसरपंच गजानन वानखेडे ,भागवत बोरकर,उद्योजक संदीप गारोळे, ॲड संदीप गवई, भारत चेके, शिवाजी भोपळे, स्वप्निल रोही, डॉ विजय खंडारे, गौतम वानखेडे, प्रमोद जागृत कडूजी पवार अमोल कंकाळ, यादव शिंगणे, केशव काकडे, हनुमान काकडे,सुनील जंजाळ, गबाजी गवई यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments