बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, माजी आमदार राजेश एकडे, बुलडाणा जिल्हा महिला अध्यक्षा मंगलाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कु.माधुरी देवानंद पवार यांची बुलडाणा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे माजी आमदार राजेश इकडे व जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मंगलाताई पाटील यांच्या हस्ते कुमारी माधुरी देवानंद पवार यांना जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सरचिटणीस पदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

Post a Comment
0 Comments