बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
बुलढाणा जिल्ह्यात नाफेड अंतर्गत सोयाबीनची खरेदी २० ऑक्टोबर पासून सुरू करावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी १३ आक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता लोणार तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments