मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख ते विश्वी रस्ता हा सहा महिन्यापूर्वी नविन बनवून झाला असून रस्त्यावरील पूर्ण डांबर खराब झाले आहे. गट्टी उघडी पडली आहे. रस्ता खड्डेमय झाले आहे.विश्वी येथे विश्वामित्र ऋषींनी पावण झालेले महादेव मंदिर असून मेहकर तालुक्यासह परिसरातील हजारो भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी येतात मात्र रस्ता खराब असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. ठेकेदाराने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा संशय नागरिकांनी केला.

Post a Comment
0 Comments