Type Here to Get Search Results !

मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज


बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात दि. २७ सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी मुसळधार तर दि. २८ सप्टेंबर रोजी एक दोन ठिकाणी विजाच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.दि.२९,३० सप्टेंबर व १ आक्टोबर रोजी एक दोन ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

विजांमुळे जनावरांना जीवितहानीचा धोका संभवतो. म्हणून खराब हवामान परिस्थितीत जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे.असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र,कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा.यांनी २७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता केले आहे.

Post a Comment

0 Comments