Type Here to Get Search Results !

बुलढाणा जिल्ह्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा ठाकरे गट शिवसेनेत प्रवेश


मुंबई, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

मुंबई येथे 13 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता शिवसेनापक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते बुलडाणा जिल्ह्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यानी शिव बंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी नारायण हेलगे,दीपक गुळवे,कृष्णा सिनकर,ज्ञानेश्वर गुळवे,बाबा काळे, आत्माराम शेळके,भगवान चेके, सुभाष धनावत,विनोद कवाळ, अमोल पसरडे, हरीम खानसह असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश केला.


यावेळी आमदार सिद्धार्थ खरात,जिल्हा संपर्कप्रमुख प्रा,नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, छगन मेहत्रे, डॉ गोपाल बचीरे, गजानन वाघ,वसंतराव भोजने, लखन गाडेकर, विजय इतवारे,बद्री बोडके, श्रीराम खिलदार, सिद्धेश्वर आंधळे, दीपक चांभारे, मोहम्मद सोफियान आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments