मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर येथील हॉटेल केव्ही प्राईड येथे मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष रविंद्र चेके यांच्या अध्यक्षतेत संभाजी ब्रिगेड बुलढाणा (द.) जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी नविन पदनियुक्त्यांचा भव्य कार्यक्रम पार पडला.अनेक नवतरुणांनी यावेळी संभाजी ब्रिगेड मध्ये सक्रिय प्रवेश घेत वाटचाल सुरु केली.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक योगेश पाटील, जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील,मराठा सेवा संघाचे परमानंद गारोळे,जेष्ठ विचारवंत राजेंद्र पवार, इंजिनियर दिनकर शिंदे, महादेव ससाने आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.यावेळी पदनियुक्त्यां मध्ये कैलास पाचपोर जिल्हा कार्याध्यक्ष, ॲड.राहुल तुपे जिल्हा विधी सल्लागार, सुनिल वाघमारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, विकास तेजनकर जिल्हा संघटक,विजय पिसे लोणार तालुकाध्यक्ष, धनंजय बुरकुल मेहकर तालुकाध्यक्ष, कैलास पवार तालुका सचिव, सुनिल बोबडे ता.सहसचिव, नितीन वैराळ तालुका कार्याध्यक्ष,रमेश बचाटे तालुका उपाध्यक्ष, रमेश माल तालुका उपाध्यक्ष, गजानन पवार तालुका उपाध्यक्ष, भागवत दिघडे तालुका संघटक, दत्ता डव्हळे ता.प्रसिद्धी प्रमुख, गजानन पवार कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्त्या देन्यात आल्या.यावेळी नविन तरुणांनी आता संभाजी ब्रिगेडच्या वाटेवर भरिव कार्य करित वाटचाल करन्याचा निर्धार व्यक्त केला.


Post a Comment
0 Comments