बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे 23 सप्टेंबर रोजी विश्वनाथ डोळस यांचा एकुलता एक मुलगा राजेश विश्वनाथ डोळस वय 42 वर्षं यांनी शेलगाव देशमुख ते डोणगाव रस्त्यावर लोढे यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असलेल्या राजु डोळस यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शेलगाव देशमुख येथे हळहक व्यक्त करण्यात आली.राजेशच्या पच्छात आई वडील,पत्नी,दोन मुलं,बहीण असा बराच आत्पपरिवार आहे.

Post a Comment
0 Comments