स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एमआयएमची पत्रकार परिषद
August 28, 2025
0
लोणार शहरातील गवळीपुरा येथे 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एमआयएम च्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली व तसेच उपस्थित पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष तौफिक अली, शहराध्यक्ष अमजद खान, जिल्हा सोशल मीडिया प्रभारी साहिल खान, युवा तालुका उपाध्यक्ष अश्पाक परसुवाले, सय्यद समीर, जावेद कुरैशी, शेख इक्बाल, शेख साहिल, शेख मुजफ्फर पदाधिकारी कार्यकर्ते व पत्रकार बांधव उपस्थित होते.
Tags


Post a Comment
0 Comments