बुलडाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
बुलढाणा शहरात भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त जैन बांधवांकडून भगवान महावीर जन कल्याणक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी म्हणुन सम्यक समन्वय समितीच्या सदस्यांनी शोभायात्रेचे स्वागत केले व जैन बांधवांना पुष्प देऊन सन्मानित केले.
या मंगल प्रसंगी सम्यक समन्वय समितीचे सुभेदार श्रीराम जाधव, पी.आर इंगळे, जे.पी.वाकोडे, मंगल मिसाळ, प्रेम इंगळे, नरेश बोरकर, अशोक दाभाडे, संजय कस्तुरे, सुरेश सरकाटे, विजय काळे, मिलिंद वानखडे, सुभाष साबळे, सुशील इंगळे, भैय्यासाहेब पाटील, अर्चनाताई जाधव, सुजाताताई हिवाळे, वैशालीताई जाधव, सुकेशनीताई खरात, विजय वाकोडे, दादाराव पगारे, सुधाकर बावसकर, अनिल डोंगारदिवे, सुनील जाधव इत्यादी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments