मेहकर,
मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता मारोती संस्थान येथील सांप्रदायिक वारकरी मंडळींच्या वतीने संत गजानन महाराज संजीवनी समाधी दिनानिमित्त भव्य शोभायात्रीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वारकरी भजनी मंडळाच्या वतीने शेलगाव देशमुख येथील गावातून पालखी सोहळा काढण्यात आला.यावेळी ह.भ.प केशव ताकतोडे,रामेश्वर आखरे, तातेराव गरड, प्रकाश शिंदे, प्रकाश आखरे, बंडू ताकतोडे,संजय गायकवाड,संजय निंबाजी पोकळे, प्रकाश गोविंद शिंदे,किसन आखरे,सागर धोटे,अशोक आखरे, ज्ञानेश्वर आखरे, केशव किसन सोनूणे, राजू तांबस्कर, विनोद ताकतोडे, दशरथ काळदाते ,उद्धव पान्नासे, शिवानंद सपकाळ ,माधव डोळस,खुशाल मिस्कीन, ज्ञानेश्वर तोतत्रे, रामभाऊ वानखेडे, अशोक आवगळे, ज्ञानेश्वर सर्जेराव,हिम्मत लोढे, कैलास चव्हाण,रामचंद्र आखरे, संतोष डोळस,विठ्ठल सरकटे, संतोष भुसारी, गजानन म्हस्के , ऋषिकेश ताकतोडे, हेमंत महाजन जोशी,आयाजी नागरीक,दत्ता खराट,राजू बुळे,माधव आल्लाटे,रामा गोरे,माधव कड्डक,माधव बुळे,विशाल खराट,दत्ता काळे,नारायण बुळे सह भाविक भक्त उपस्थित होते. यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्था मेहकरचे अध्यक्ष सुदेश पाटील लोढे यांच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

Post a Comment
0 Comments