मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर तालुक्यातील वरुड येथील प्रगतशील शेतकरी विलास सुभाष धोटे यांच्या उत्कृष्ट नियोजन झालेल्या संत्रा,हळद व आले पिकाच्या क्षेत्रियभेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी तुषार वाघ, मेहकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनकर खरात, तंत्र अधिकारी विजय सरोदे, तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, सहाय्यक गट विकास अधिकारी संदीप मेटांगळे, उप कृषी अधिकारी विठ्ठल धांडे, कृषी अधिकारी बी.पी खैरनार, सहायक कृषी अधिकारी संतोष गायकवाड,वरुडचे सरपंच अतुल वानखेडे,संत्रा उत्पादक शेतकरी केशवराव खुरद, प्रितेश डहाके, बायोस्टड कंपनीचे बोरकर व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments