Type Here to Get Search Results !

जातीय ढालीच्या जोरावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर दिले जाईल - शेतकरी नेते रविकांत तुपकर


बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

शेतकऱ्यांचा हक्काचा जाब विचारल्यामुळे 'क्रांतिकारी 'चे मराठवाडा अध्यक्ष श्री गजानन कावरखे व सहकाऱ्यांवर हिंगोली जिल्ह्यातील सिनगावचे बिडिओ सुरेश कांबळे यांनी अॅट्रोसिटीचा, व सरकारी कामात अडथळ्याचा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल करणे म्हणजे प्रशासनाच्या दडपशाहीची ही निघृण पद्धत आहे.जातीय ढालीच्या जोरावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडूनही जशास तसे उत्तर दिले जाईल असे मत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments